Jump to content

बार्बाडोस महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी बार्बाडोस महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. बार्बाडोसने २९ जुलै २०२२ रोजी पाकिस्तान विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. बार्बाडोसने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
११७५२९ जुलै २०२२पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानइंग्लंड एजबॅस्टन, बर्मिंगहॅमबार्बाडोसचा ध्वज बार्बाडोस२०२२ राष्ट्रकुल खेळ
११८३३१ जुलै २०२२ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाइंग्लंड एजबॅस्टन, बर्मिंगहॅमऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
११८७३ ऑगस्ट २०२२भारतचा ध्वज भारतइंग्लंड एजबॅस्टन, बर्मिंगहॅमभारतचा ध्वज भारत