Jump to content

बार्बरा सान्चेझ

बार्बरा सान्चेझ ( २२ एप्रिल १९८२:मेक्सिको - ) ही एक अमेरिकन अभिनेत्री जिने डिस्कव्हर अवर मदर्स आणि डिसेप्शन स्ट्रीट्स यासारख्या चित्रपटातील भूमिकेसाठी ओळखले जाते.[] डिस्कव्हर अवर मदर्स या चित्रपटासाठी तिला महिला वर्गात मिलाझ सर्वोत्कृष्ट भूमिकेसाठी गौरविण्यात आले. तिला २०२० च्या सशक्तीकरण फळीचा महिला पुरस्कार देण्यात आला .[]

मागील जीवन आणि शिक्षण

सान्चेजचा जन्म मेक्सिको शहरात झाला होता, ती वयाच्या १५ व्या वर्षी अमेरिकेत आली. तिने ऑक्सनार्ड कॉलेजमधून पॅरालीगल स्टडीजमध्ये असोसिएट्सची पदवी घेतली.

कारकीर्द

२०१५ मध्ये बार्बराने दूरचित्रवाणी अभिनेत्री म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली .त्याच साली सेलिब्रेशन ऑफ डेव्हिड तुतेरा ह्या कारेक्रमात अभिनेत्री म्हणून भूमिका साकारली होती . २०१७ मध्ये ती लव्ह अँड हिप हॉप शोमध्ये दिसली होती. २०१८ मध्ये तिने द स्टीव्ह हार्वे शो आणि ग्रोइंग अप हिप हॉपमध्ये ह्या दूरचित्रवाणी कार्यक्रमात काम केले.तिने डिस्कव्हर अवर मदर्स या चित्रपटाद्वारे पदार्पण केले. या चित्रपटासाठी तिला २०१३ साली महिला श्रेणीतील मिलांज सर्वोत्कृष्ट भूमिकेने गौरविण्यात आले होते.[]

चित्रपट

  • डिस्कव्हर अवर मदर्स
  • डिसेप्शन स्ट्रीट्स

दूरदर्शन

  • सेलिब्रेशन ऑफ डेव्हिड तुतेरा (२०१५)
  • लव्ह अँड हिप हॉप (२०१७)
  • द स्टीव्ह हार्वे शो (२०१८)
  • ग्रोइंग अप हिप हॉप (२०१८)

पुरस्कार[]

  • मिलानझ सर्वोत्कृष्ट भूमिका (महिला श्रेणी) (२०१३)
  • सशक्तीकरण फळीची महिला (२०२०)

बाह्य दुवे

बार्बरा सांचेझ आयएमडीबीवर

संदर्भ

  1. ^ Jones, Chris. "Actor playing Romeo leaves Chicago Shakespeare production of 'Romeo and Juliet'". chicagotribune.com. 2021-01-04 रोजी पाहिले.
  2. ^ "Taking people towards a more positive and successful journey as a PR entrepreneur and social media specialist is Barbara Lizzet Sanchez". in.news.yahoo.com (इंग्रजी भाषेत). 2021-01-04 रोजी पाहिले.
  3. ^ a b "Barbara Sanchez". IMDb. 2020-12-17 रोजी पाहिले.