Jump to content

बारेंड बियेश्युव्हेल

बारेंड बियेश्युव्हेल

बारेंड विलेम बियेश्युव्हेल (५ एप्रिल, १९२० - २९ एप्रिल, २००१) हा नेदरलॅंड्सचा राजकारणी होता. हा ६ जुलै, १९७१ ते ११ मे, १९७३ दरम्यान सत्तेवर होता.