बारपे बुद्रुक
?बारपे बुद्रुक महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | मुळशी |
जिल्हा | पुणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
बारपे बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एक गाव आहे. ==भौगोलिक स्थान==बार्पे बुद्रुक हे गाव मुळा नदीच्या तीरावरील गाव असून मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील १९३०साली विस्थापित झाले आहे.पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पश्चिम दिशेला स्थित आहे
हवामान
येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १६२० मिमी पर्यंत असते.
लोकजीवन
प्रेक्षणीय स्थळे
नागरी सुविधा
==जवळपासची गावे==लोणावळा,भांबर्डे,आंबवडे, ताम्हिणी