Jump to content

बारनवापारा वन्यजीव अभयारण्य

छत्तीसगढ राज्यातील रायपूर जिल्ह्यात असलेले बारनवापारा अभयारण्य सुमारे २४५ चौ. कि. मी. क्षेत्रावर पसरले असून १९७६ साली या जंगलास अभयारण्याचा दर्जा देण्यात आला.


बाह्य दुवे