बायुएमास ओव्हल
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थान | पांडामारन | ||
---|---|---|---|
| |||
बायुएमास ओव्हल मलेशियाच्या पांडामरान शहरातील क्रिकेटचे मैदान आहे. न्यू झीलँड स्पोर्ट्स टर्फ इन्स्टिट्यूटने बांधलेले हे मैदान मलेशियातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी वापरले जाते.
येथे २००४मध्ये पहिला सामना खेळला गेला होता.[१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Asian Cricket Council". 2021-10-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-07-18 रोजी पाहिले.