Jump to content

बामणबोर

बामणबोर गुजरात राज्याच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील शहर आहे. हे शहर राष्ट्रीय महामार्ग ८अ आणि राष्ट्रीय महामार्ग ८बच्या तिठ्यावर आहे. हे शहर समुद्रसपाटीपासून १८४ मी उंचीवर आहे.

या गावातील लोकांच्या व्यवसाय शेती, शेतमजूरी आणि पशुपालन आहे. येथे जिरे, बडिशेप, बाजरी, कापूस, एरंड, आल्फाल्फा गवत आणि भाजीपाल्याची शेती होते.