बाबासाहेब मोहनराव पाटील
बाबासाहेब मोहनराव जाधव-पाटील (जन्मदिनांक - हयात) हे मराठी, भारतीय राजकारणी आहेत. भाजपचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघात रिडालोसच्या राष्ट्रीय समाज पार्टी या घटक पक्षाचे आमदार म्हणून निवडून आले. ते माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांचे पुतणे असुन त्यांचा वारसा चालवतात.