बाबासाहेब (शीर्षक)
बाबासाहेब हे व्यक्तीनाव आणि उपाधी आहे, ज्याचा अर्थ पिता (वडील) किंवा 'आदरणीय पिता' असा होय. या संबधी खालील लेख उपलब्ध आहेत. "बाबासाहेब" ही उपाधी प्रामुख्याने डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचेसाठी वापरली जाते.
इतर व्यक्ती
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर (इ.स. १८९१–१९५६) - भारतीय तत्त्वज्ञ, राजकारणी व समाजसुधारक
- नारायणराव घोरपडे
- बाबासाहेब देशमुख — शाहीर
- बाबासाहेब पांडुरंग आढाव (इ.स. १९३६) — सामाजिक नेते
- बाबासाहेब पुरंदरे (इ.स. १९२२) — इतिहासकार
- बाबासाहेब भोसले (१९२१ - २००७) — महाराष्ट्राचे ९वे मुख्यमंत्री
- बाबाराव सावरकर