Jump to content

बाबाजी फुलसुंदर

बाबाजी फुलसुंदर तळेगाव ढमढेरे येथील सावरकर होते.लिंबाजी सावकार हे जुन्नर जवळील नारायनगाव येथुन आपला कुटुंब कबिला घेऊन ते १६ व्या शतकात तळेगाव ढमढेरे येथे आले त्यांचा मुलगा बाबाजीने तळेगावी आपली मालमत्ता वाढीवीली नंतर बैलगाड़ा वाहतुकीकडे वळून पुण्यातील वाहतुकीला व दळणवळणाला चालणा मिळाली यावेळी पुण्यामध्ये वाहतुकीतील आग्रगण्य नाव हे फुलसुंदर गाडीवान यांचेच होते. पुण्यातील अर्थव्यवस्थेत पेशव्याचे सावकार बाबाजी व त्याचा मुलगा महादेव हा कर्तबगार उंचापुरा व उमदा मर्दाना असल्याने बैलावर बसुन आपली सावकारकी वसुल करीत असे तळेगाव ढमढेरे, नारायनगाव,रांजनगाव, दौड़ , बारामती अशा अनेक ठीकाणी त्यांनी सावकारकी केल्याची मोड़ी लिपीतील गहाण खते, व खरेदीखते त्यांच्या वंशजांकडे आहेत.