बाबरी मशीद
mosque in India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | destroyed mosque | ||
---|---|---|---|
याचे नावाने नामकरण | |||
स्थान | अयोध्या, अयोध्या जिल्हा, Ayodhya division, उत्तर प्रदेश, भारत | ||
द्वारे चालन केले |
| ||
स्थापना |
| ||
विसर्जित,रद्द केले अथवा पाडले |
| ||
Structure replaced by | |||
| |||
बाबरी मस्जिद ही भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या शहरामधील एक वादग्रस्त मशीद होती.
१५२७ साली मोगल सम्राट बाबर ह्याच्या काळामध्ये बांधली गेलेली ही मशीद इ.स. १९९२ साली भरवण्यात आलेल्या १.५ लाख कारसेवकांच्या एका विशाल राजकीय रॅलीदरम्यान कोसळलेल्या एका दंगलीमध्ये उद्ध्वस्त झाली/करण्यात आली.[१] हिंदू देवता राम ह्याच्या जन्मभूमीवरील मंदिर उद्ध्वस्त करून बाबराने ही मशीद उभारली अशी हिंदूंची भूमिका आहे तर ह्या संबंधित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सादर केलेले पुरावे चुकीचे असल्याचे मुस्लिमांचे म्हणणे आहे.
१९९२ सालापासून ते आजवर गेल्या २३ वर्षांत कोर्टाला पुराव्यांची छाननी करता आलेली नाही, असे समजले जाते. छाननी झाली तर त्या जागेवर रामाचे मंदिर होते की नाही याची शहानिशा होईल, आणि मग सगळेच वाद संपुष्टात येतील. बाबरी मशिदीला मशीद म्हणायचे की नाही याबद्दलच वादंग आहेत. त्या इमारतीत कोणतेही मुस्लिम धार्मिक विधी होत नव्हते. कागदोपत्री ही मशीद नसून एक विवादास्पद पडायला आलेली इमारत होती, असे काहींचे म्हणणे आहे. कोर्टालाही ही भूमिका मान्य असावी.
बाबरी मशिदीचा विध्वंस या विषयावरील पुस्तके
- अयोध्या आणि हिंदू समाजापुढील प्रश्न (अनुवादित; मूळ इंग्रजी Ayodhya & After : Issues Before Hindu Society लेखक - काॅन्राल्ड एल्स्ट; मराठी अनुवादक - शुभदा गोगटे, वि.ग. कानिटकर)
- अयोध्या आंदोलन : काल-आज-उद्या (जयश्री देसाई)
- आखरी कलाम (हिंदी, लेखक - दूधनाथ सिंह)
- कितने पाकिस्तान (हिंदी, लेखक - कमलेश्वर)
- रामजन्मभूमी - बाबरी मशीद प्रश्न (डॉ. दिलीप खैरनार)
संदर्भ
- ^ "बाबरी मॉस्क डिमॉलिशन केस हिअरिंग टुडे (बाबरी मशिदीच्या खटल्याची सुनावणी आज होणार)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
बाह्य दुवे
- "लिबरहान समितीचा अहवाल" (इंग्लिश भाषेत). 2010-08-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-09-30 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- "एक होता कारसेवक". 2010-10-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-09-30 रोजी पाहिले.