Jump to content

बाबक खुर्रामुद्दीन

बाबक खुर्रामुद्दीन (इ.स. ७९८ - जानेवारी, इ.स. ८३८)हे पर्शियन राजे होते. यांनी आजच्या इराण मध्ये पारशी राज्य स्थापन केले. यांचा जन्म आजच्या अझरबैझानमध्ये झाला.

बाबक खुर्रामुद्दीन यांचा पुतळा
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत