बापूराव नाईक
बापूराव शिवराम नाईक (जन्म : २९ फेब्रुवारी १९२०[१] -- मृत्यू : ३१ डिसेंबर १९८५[१]) हे महाराष्ट्रीय मुद्रक, मुद्रणतज्ज्ञ आणि मुद्रणसंशोधक होते. देवनागरी मुद्रणाविषयी त्यांनी विविधांगी संशोधन केले असून ह्या विषयावरील त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे.
जीवनवृत्त
लेखन
ग्रंथ (मराठी)
- कागद (१९४२)
- प्रा. अ. का. प्रियोळकर आणि मुद्रणसंशोधन (१९७६)
- भारतीय ग्रंथमुद्रण (१९८०)
- कागद (१९८२)
- देवनागरी मुद्राक्षरलेखनकला खंड पहिला (१९८२)
ग्रंथ (इंग्लिश)
- टायपोग्राफी ऑफ देवनागरी खंड १ (१९६५, १९७१ (सुधारित))
- टायपोग्राफी ऑफ देवनागरी खंड २ (१९६५, १९७१ (सुधारित))
- टायपोग्राफी ऑफ देवनागरी खंड ३ (१९६५, १९७१ (सुधारित))
संदर्भ
संदर्भसूची
- घारे, दीपक (मार्च २०१८). "स्कॉलर एक्स्ट्राऑर्डिनरी इन टायपॉग्रफी ॲण्ड प्रिंटिंग : बापूराव नाईक (Scholar Extraordinary in Typography and Printing: Bapurao Naik)" (PDF). टायपो-डे (http://www.typoday.in). ७ मे २०२४ रोजी पाहिले.
- नाईक, अरुण (२० मार्च २०१९). "रिमेंबरिंग बापूराव नाईक (Remembering Bapurao Naik)". प्रिंटवीक (PrintWeek). ७ मे २०२४ रोजी पाहिले.
- लोकसत्ता-टीम (३ मार्च २०१९). "कलेवर कोणत्याही नियमांमुळे नियंत्रण असू नये". लोकसत्ता. ७ मे २०२४ रोजी पाहिले.
- लोकसत्ता-टीम (३ मार्च २०२०). "मुद्रणकला अन् कला-संस्कृतीचे उपासक". लोकसत्ता. ७ मे २०२४ रोजी पाहिले.
बाह्य दुवे
- बापूराव नाईक ह्यांची ग्रंथमुद्रणविषयक पुस्तके (राज्य मराठी विकास संस्थेचे संकेतस्थळ)