Jump to content

बान्या लुका

बान्या लुका
Бања Лука
बॉस्निया आणि हर्झगोव्हिनामधील शहर
चिन्ह
बान्या लुकाचे बॉस्निया आणि हर्झगोव्हिनामधील स्थान

गुणक: 44°46′0″N 17°11′0″E / 44.76667°N 17.18333°E / 44.76667; 17.18333

देशबॉस्निया आणि हर्झगोव्हिना ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
प्रांत स्राप्स्काचे प्रजासत्ताक
क्षेत्रफळ १,२३२ चौ. किमी (४७६ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १,९५,०००
  - घनता १७८.६ /चौ. किमी (४६३ /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.banjaluka.rs.ba/


बान्या लुका हे बॉस्निया आणि हर्झगोव्हिना ह्या देशाच्या स्राप्स्काचे प्रजासत्ताक ह्या भागातील सर्वात मोठे तर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे.