Jump to content

बादशाह (गायक)

बादशाह

आदित्य प्रतिकसिंग सिसोदिया तथा बादशाह हा एक भारतीय रॅपर आणि गायक आहे. [][] २००६मध्ये यो-यो हनी सिंग यांच्यासोबत त्याने त्याच्या करिअरची सुरुवात "माफिया मुंडेयर" या बॅंडमध्ये केली होती. बादशाह मुख्यतः हिंदी, हरियाणवी आणि पंजाबी गाण्यांसाठी ओळखला जातो.[]

संदर्भ

  1. ^ Kernfeld, Barry (2015-10). Roach, Max (10 January 1924–16 August 2007). American National Biography Online. Oxford University Press. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ Wright, Neelam Sidhar (2015-07-01). Bollywood and Postmodernism. Edinburgh University Press. ISBN 978-0-7486-9634-5.
  3. ^ Gupta, Harsh K. (2015-09). "A.P.J. Abdul Kalam (1932–2015)". Journal of the Geological Society of India. 86 (3): 249–252. doi:10.1007/s12594-015-0309-1. ISSN 0016-7622. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)