Jump to content

बादली

घरात पाणी साठवण्यासाठी बादलीचा उपयोग केला जातो.

बादली

स्वरूप

बादली ही मुख्यतः स्टील, लोखंड किंवा पितळ या धातूची व प्लास्टिकची बादलीही आढळून येते.

वापर

बादलीचा वापर पाणी साठवण्यासाठी केला जातो.लग्न कार्यात भाजी वाढण्यासाठी बादलीचा उपयोग केला जातो.