बाणासुर शिखर
one of the tallest mountains in Western Ghats, Kerala | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | पर्वत | ||
---|---|---|---|
स्थान | भारत | ||
पर्वतश्रेणी | |||
समुद्रसपाटीपासूनची उंची |
| ||
| |||
बाणासुर शिखर केरळच्या वायनाड जिल्ह्यातील पर्वत आहे. हा पर्वत केरळमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे. या शिखराची उंची २,०३१ मीटर (६,०८१ फूट) आहे.