बाजी (चित्रपट)
बाजी | |
---|---|
दिग्दर्शन | निखिल महाजन |
प्रमुख कलाकार | श्रेयस तळपदे, अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | ६ फेब्रुवारी २०१६ |
अवधी | १७० मिनिटे |
बाजी हा २०१६ चा भारतीय मराठी-भाषेतील सुपरहिरो चित्रपट आहे जो निखिल महाजन लिखित आणि दिग्दर्शित आहे आणि विवेक रंगाचारी आणि अमित अहिरराव यांनी DAR मोशन पिक्चर्स आणि व्हर्च्यू एंटरटेनमेंट या बॅनरखाली निर्मित केला आहे आणि हा पहिला मराठी सुपरहिरो चित्रपट आहे.
या चित्रपटात श्रेयस तळपदे आणि अमृता खानविलकर मुख्य भूमिकेत आहेत तर जितेंद्र जोशी मुख्य विरोधी भूमिकेत आहेत.[१] या चित्रपटाद्वारे श्रेयस तळपदे सात वर्षांनी मराठी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत आहे. या चित्रपटात दिग्दर्शक रवी जाधव, नागराज मंजुळे आणि गिरीजा ओक दिसणार असल्याचे बोलले जात होते.
कलाकार
- श्रेयस तळपदे
- अमृता खानविलकर
- जितेंद्र जोशी
- इला भाटे
- रवी जाधव
- गिरीजा ओक
- नागराज मंजुळे
- श्रुती मराठे
- मृण्मयी गोडबोले
संदर्भ
- ^ "'Baji' movie cast & crew". Yepmovie.com. 2017-03-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 January 2015 रोजी पाहिले."'Baji' movie cast & crew" Archived 2017-03-19 at the Wayback Machine..