बांसुरी स्वराज
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १९८४ | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
| |||
बांसुरीस्वराज (३ जानेवारी १९८४) ह्या एक भारतीय वकील आणि राजकारणी आहेत. त्या नवी दिल्लीतून लोकसभेच्या सदस्या आहेत.[१] [२] ह्या माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज आणि मिझोरामचे माजी राज्यपाल स्वराज कौशल यांच्या कन्या आहेत.[३][४]
बन्सुरी स्वराज ह्या वॉरविक विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाचे पदवीधर आहेत आणि इनर टेंपलमधून कायद्याचे बॅरिस्टर आहेत.[५][६] तिने ऑक्सफर्डच्या सेंट कॅथरीन कॉलेजमधून मास्टर्स ऑफ स्टडीजही पूर्ण केले आहे.[७]
स्वराज यांनी २०२४ मध्ये १८ व्या लोकसभेच्या खासदार म्हणून तिची पहिली निवडणूक जिंकली आणि तिचे जवळचे प्रतिस्पर्धी उमेदवार सोमनाथ भारती यांचा ७८,३७० मतांच्या फरकाने पराभव केला.[८][९]
संदर्भ
- ^ Anand, Akriti (2024-03-02). "Meet Bansuri Swaraj — Sushma Swaraj's daughter, poll debutant & BJP candidate". mint (इंग्रजी भाषेत). 2024-03-04 रोजी पाहिले.
- ^ "BJP's Meenakshi Lekhi passes the baton to Bansuri Swaraj for New Delhi seat". India Today (इंग्रजी भाषेत). 4 March 2024. 2024-03-04 रोजी पाहिले.
- ^ "Bansuri Swaraj on how she got her name: 'My mother used to say…'". The Hindustan Times. 13 April 2024.
- ^ "A sneak peek into Sushma Swaraj's life". Dainik Bhaskar. 28 March 2013. 27 April 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 April 2014 रोजी पाहिले.
- ^ "A sneak peek into Sushma Swaraj's life". Dainik Bhaskar. 28 March 2013. 27 April 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 April 2014 रोजी पाहिले.
- ^ "Sushma Swaraj re-invents herself in a party dominated by Narendra Modi". The Economic Times. 25 February 2014. 27 April 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 April 2014 रोजी पाहिले.
- ^ "Ms. Bansuri Swaraj". W20 India.
- ^ "Delhi Lok Sabha Elections Results 2024: BJP makes history with third consecutive clean sweep, but with lower margins". Business Today (इंग्रजी भाषेत). 2024-06-05. 2024-06-05 रोजी पाहिले.
- ^ The Economic Times (6 June 2024). "Bullish Wins & Bearish Losses: Here are the key contests and results of 2024 Lok Sabha polls". 27 July 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 July 2024 रोजी पाहिले.