बांबू (चित्रपट)
बांबू | |
---|---|
दिग्दर्शन | विशाल देवरुखकर |
प्रमुख कलाकार | अभिनय बेर्डे, वैष्णवी कल्याणकर |
संगीत | समीर सप्तीसकर |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | २६ जानेवारी २०२३ |
बांबू हा २०२३ चा विशाल देवरुखकर दिग्दर्शित आणि क्रिएटिव्ह वाइब प्रॉडक्शन निर्मित भारतीय मराठी -भाषेतील नाटक चित्रपट आहे. यात अभिनय बेर्डे, वैष्णवी कल्याणकर पार्थ भालेराव, शिवाजी साटम आणि समीर चौघुले यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट २६ जानेवारी २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.
कलाकार
- वैष्णवी कल्याणकर
- अभिनय बेर्डे
- पार्थ भालेराव
- शिवाजी साटम
- समीर चौघुले
- अतुल काळे