बांधकाम
भारतामध्ये इमारतींचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे व या इमारतींच्या निर्मितीसाठी बांधकामाचा उपयोग केला जातो अगदी पुरातन काळापासून भारतामध्ये विविध वस्तू निर्माण करण्यात आलेल्या आहेत व या सर्वांमध्ये भारतातील प्राचीन बांधकाम महत्त्वाची भूमिका निभावत आहे.
बांधकाम करण्यासाठी आवश्यक सामग्री
बांधकाम करण्यासाठी विट, दगड, सिमेंट तसेच इत्यादी वस्तूंचा वापर अगदी आधीपासून करण्यात येत आहे तसेच आत्ताच्या आधुनिक बांधकामांमध्ये एका दिवसात इमारत बांधणे शक्य झाले आहे. विटाचे योग्य माप घेऊन अगदी सुरेख इमारती बांधणे हे बांधकामामुळे शक्य होते. बांधकाम मुळे आधुनिक स्थापत्य कला विकसित झाली आहे.
बांधकाम करण्यासाठी विटांचे प्रमाण कसे मोजावे
बांधकाम करत असताना विटांचे प्रमाण मोजण्याकरिता आपण संबंधित भिंतीच्या लांबी, रुंदी तसेच उंचीचा उपयोग करू शकतो विटांचे प्रमाण मोजत असतानाच आपण सिमेंट तसेच लागणाऱ्या रेतीचे प्रमाण देखील प्राप्त करू शकतो.
पहा : बांधकाम