Jump to content

बांगलादेश त्रिकोणी मालिका, २०१०

बांगलादेश त्रिकोणी मालिका, २०१०
दिनांक जानेवारी ४, इ.स. २०१०जानेवारी १३, इ.स. २०१०
स्थळ श्रीलंका
निकालश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका विजेता, भारतचा ध्वज भारत उपविजेता
संघ
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाभारतचा ध्वज भारत बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
संघनायक
कुमार संघकारामहेंद्रसिंग धोणी शाकिब अल हसन
सर्वात जास्त धावा
विराट कोहली २७५ महमदुल्ला १९३ कुमार संघकारा २७४
सर्वात जास्त बळी
हरभजनसिंग ६ नईम इस्लामचनक वेलेगेदेरा ८

२०१० बांगलादेश त्रिकोणी मालिका ही श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका, भारतचा ध्वज भारत व बांगलादेशचा ध्वज बांगलादेश मध्ये खेळली गेलेली एक-दिवसीय क्रिकेट स्पर्धा होती.

ही मालिका जानेवारी ४, इ.स. २०१० आणि जानेवारी १३, इ.स. २०१० दरम्यान खेळली गेली.

संघ

संघ
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
शाकिब अल हसन (संघनायक)महेंद्रसिंग धोणी (संघनायक व य.)कुमार संघकारा (संघनायक व य.)
मुशफिकुर रहीम (य.)युवराजसिंगमाहेला जयवर्दने (य.)
मोहम्मद अशरफुल

साखळी सामने गुणतालिका

साखळी सामने
क्रमांक संघ खे जिं हा अनि. समसमान विशेष गुण गुण नेट रन रेट बाजूने विरुद्ध
भारतचा ध्वज भारत १३+०.७५३१,०३९ (१७३.१ षटके)१,०३९ (१९४.१ षटके)
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १२-०.०५११,००९ (१८१.५ षटके)१,००२ (१८२.४ षटके)
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश -०.६८४१,०५२ (२०० षटके)१,०५९ (१७८.१ षटके)

साखळी सामने

पहिला सामना

बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२६०/७ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२६१/४ (४४.५ षटके)
तिलकरत्ने दिलशान १०४ (१२२)
महमदुल्लाह १/३२ (६ षटके)
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ६ गडी आणि ५.१ षटके राखून विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
पंच: एनामुल हक आणि इयान गोल्ड
सामनावीर: तिलकरत्ने दिलशान


दुसरा सामना

भारतचा ध्वज भारत
२७९/९ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२८३/५ (४८ षटके)
युवराज सिंग ७४ (८२)
चनक वेलेगेदेरा ५/६६ (१० षटके)
तिलन समरवीरा १०५* (१०६)
हरभजनसिंग ३/४७ (१० षटके)
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ५ गडी आणि २ षटके राखून विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
पंच: नादिर शाह आणि सायमन टॉफेल
सामनावीर: तिलन समरवीरा
  • श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली


तिसरा सामना

बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२९६/६ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२९७/४ (४७.३ षटके)
इमरुल केस ७० (१००)
युवराज सिंग १/३३ (१० षटके)
महेंद्रसिंग धोणी १०१* (१०७)
शाकिब अल हसन १/४५ (१० षटके)
भारतचा ध्वज भारत ४ गडी आणि २.३ षटके राखून विजयी
शेर-ए-बांगला मैदान, ढाका
पंच: एनामुल हक आणि इयान गोल्ड
सामनावीर: महेंद्रसिंग धोणी
  • बांगलादेशचा ध्वज बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली

चौथा सामना

बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२४९/९ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२५२/१ (४२.५ षटके)
शाकिब अल हसन ४७ (७५)
तिसारा परेरा २/३२ (१० षटके)
उपुल तरंगा ११८* (१२६)
नईम इस्लाम १/३५ (५ षटके)
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ९ गडी आणि ७.१ षटके राखून विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
पंच: शराफुदौला आणि सायमन टॉफेल
सामनावीर: उपुल तरंगा
  • श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली

पाचवा सामना

श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२१३/१० (४६.१ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२१४/२ (३२.४ षटके)
कुमार संघकारा ६८(७८)
झहीर खान ३/३८ (१० षटके)
विराट कोहली ७१* (६८)
तिसारा परेरा १/३२ (५ षटके)
भारतचा ध्वज भारत ८ गडी आणि १७.२ षटके राखून विजयी
शेर-ए-बांगला मैदान, ढाका
पंच: एनामुल हक आणि इयान गोल्ड
सामनावीर: झहीर खान
  • श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली


सहावा सामना

बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२४७/६ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२४९/४ (४३ षटके)
शाकिब अल हसन ८५ (९७)
आशिष नेहरा २/५८ (१० षटके)
विराट कोहली १०२* (९५)
नईम इस्लाम २/३५ (८ षटके)
भारतचा ध्वज भारत ६ गडी आणि ७ षटके राखून विजयी
शेर-ए-बांगला मैदान, ढाका
पंच: शराफुदौला आणि सायमन टॉफेल
सामनावीर: विराट कोहली
  • भारतचा ध्वज भारतने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली


अंतिम फेरी

भारतचा ध्वज भारत
२४५/१० (४८.२ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२४९/६ (४८.३ षटके)
सुरेश रैना १०६ (११५)
नुवान कुलसेकरा ४/४८ (१० षटके)
माहेला जयवर्दने ७१* (८१)
हरभजनसिंग २/४१ (१० षटके)
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ४ गडी आणि १.३ षटके राखून विजयी
शेर-ए-बांगला मैदान, ढाका
पंच: एनामुल हक आणि इयान गोल्ड
सामनावीर: नुवान कुलसेकरा
  • श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली