बांगलादेश क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०१०
बांगलादेश क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०१० | |||||
बांगलादेश | स्कॉटलंड | ||||
तारीख | १९ जुलै – १९ जुलै २०१० | ||||
एकदिवसीय मालिका |
नेदरलँड्स विरुद्ध बांगलादेश क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०१० | |||||
बांगलादेश | नेदरलँड | ||||
तारीख | २० जुलै – २० जुलै २०१० | ||||
संघनायक | मश्रफी मोर्तझा | पीटर बोरेन | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | नेदरलँड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | इमरुल कायस (५३) | एरिक स्वार्झिन्स्की (६७) | |||
सर्वाधिक बळी | नजमुल हुसेन (२) शाकिब अल हसन (२) | पीटर बोरेन (३) |
बांगलादेश क्रिकेट संघाने १९ जुलै २०१० रोजी एक एकदिवसीय आंतरराष्ट्रीय खेळण्यासाठी स्कॉटलंडचा दौरा केला. बांगलादेशने स्कॉटलंडमध्ये २० जुलै रोजी नेदरलँड्सविरुद्ध अतिरिक्त एकदिवसीय सामना खेळला.
एकदिवसीय मालिका - बांगलादेश विरुद्ध स्कॉटलंड
पहिला सामना
एकदिवसीय मालिका - बांगलादेश विरुद्ध नेदरलँड
पहिला सामना
२० जुलै २०१० धावफलक |
बांगलादेश १९९/७ (३० षटके) | वि | नेदरलँड्स २००/४ (२८.५ षटके) |
इमरुल कायस ५३ (५०) पीटर बोरेन ३/२९ (६ षटके) | एरिक स्वार्झिन्स्की ६७ (५४) नजमुल हुसेन २/२८ (६ षटके) |
- नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सामना २० षटकांचा कमी झाला.