Jump to content

बांगलादेश क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१९

बांगलादेश क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१९
श्रीलंका
बांगलादेश
तारीख२६ – ३१ जुलै २०१९
संघनायकदिमुथ करुणारत्ने तमिम इक्बाल
एकदिवसीय मालिका
निकालश्रीलंका संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावाॲंजेलो मॅथ्यूज (१८७) मुशफिकूर रहिम (१७५)
सर्वाधिक बळीनुवान प्रदिप (५) शफिउल इस्लाम (६)
मालिकावीरॲंजेलो मॅथ्यूज (श्रीलंका)

बांगलादेश क्रिकेट संघ जुलै २०१९ दरम्यान ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकाचा दौरा करणार आहे.

सराव सामना

५० षटकांचा सामना : श्रीलंका क्रिकेट बोर्ड अध्यक्षीय एकादश वि बांगलादेश

२३ जुलै २०१९
०९:४५
धावफलक
श्रीलंका क्रिकेट बोर्ड अध्यक्षीय एकादश श्रीलंका
२८२/८ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२८५/५ (४८.१ षटके)
दासुन शनाका ८६* (६३)
सौम्य सरकार २/२९ (६ षटके)
मोहम्मद मिथून ९१ (१००)
लाहिरू कुमारा २/२६ (६ षटके)
बांगलादेश ५ गडी राखून विजयी
पी. सारा ओव्हल, कोलंबो
पंच: असंगा जयसुर्या (श्री) आणि रविंद्र कोटाहच्ची (श्री)
  • नाणेफेक : श्रीलंका क्रिकेट बोर्ड अध्यक्षीय एकादश, फलंदाजी.


आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

२६ जुलै २०१९
१४:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
३१४/८ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२२३ (४१.४ षटके)
कुशल परेरा १११ (९९)
शफिउल इस्लाम ३/६२ (९ षटके)
मुशफिकूर रहिम ६७ (८६)
लसिथ मलिंगा ३/३८ (९.४ षटके)
श्रीलंका ९१ धावांनी विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: नितिन मेनन (भा) आणि रविंद्र विमलासिरी (श्री)
सामनावीर: कुशल परेरा (श्रीलंका)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
  • तमिम इक्बालचा (बां) बांगलादेशचा एकदिवसीय कर्णधार म्हणून पहिलाच सामना.
  • लसिथ मलिंगाचा (श्री) शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.


२रा सामना

२८ जुलै २०१९
१४:३० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
२३८/८ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२४२/३ (४४.४ षटके)
मुशफिकूर रहिम ९८* (११०)
अकिला धनंजय २/३९ (१० षटके)
अविष्का फर्नांडो ८२ (७५)
मुस्तफिझुर रहमान २/५० (८ षटके)
श्रीलंका ७ गडी राखून विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: मराइस इरास्मुस (द.आ.) आणि लायडन हानीबल (श्री)
सामनावीर: अविष्का फर्नांडो (श्रीलंका)
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.
  • मुशफिकूर रहिमच्या (बां) ६००० एकदिवसीय धावा पूर्ण.


३रा सामना

३१ जुलै २०१९
१४:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२९४/८ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१७२ (३६ षटके)
ॲंजेलो मॅथ्यूज ८७ (९०‌)
सौम्य सरकार ३/५६ (९ षटके)
सौम्य सरकार ६९ (८६)
दासून शनाका ३/२७ (६ षटके)
श्रीलंका १२२ धावांनी विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: रविंद्र विमलासिरी (श्री) आणि नितिन मेनन (भा)
सामनावीर: ॲंजेलो मॅथ्यूज (श्रीलंका)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.