बांगलादेश क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २००१-०२
बांगलादेश क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २००१-०२ | |||||
न्यू झीलंड | बांगलादेश | ||||
तारीख | १८ डिसेंबर २००१ – २९ डिसेंबर २००१ | ||||
संघनायक | स्टीफन फ्लेमिंग | खालेद मशुद | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मार्क रिचर्डसन (२२६) | हबीबुल बशर (१००) | |||
सर्वाधिक बळी | ख्रिस केर्न्स (१३) | मंजुरल इस्लाम राणा (५) |
बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघाने नोव्हेंबर आणि डिसेंबर २००१ मध्ये न्यू झीलंडचा दौरा केला आणि न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. न्यू झीलंडने दोन्ही कसोटी सामने जिंकून मालिका २-० ने जिंकली. न्यू झीलंडचे कर्णधार स्टीफन फ्लेमिंग आणि बांगलादेशचे कर्णधार खालेद मशुद होते.[१][२]
कसोटी मालिका
पहिली कसोटी
१८–२२ डिसेंबर २००१ धावफलक |
न्यूझीलंड | वि | बांगलादेश |
३६५/९ (७७.१ षटके) मार्क रिचर्डसन १४३ (१९१) मश्रफी मोर्तझा ३/१०० (२७ षटके) | ||
१०८ (४६.२ षटके) अल सहारियार ५३ (१०३) ख्रिस केर्न्स ७/५३ (१८.२ षटके) |
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला
- पावसामुळे पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी खेळ होऊ शकला नाही.[४]
- सनवर हुसैन (बांगलादेश) यांनी कसोटी पदार्पण केले.
दुसरी कसोटी
२६–२९ डिसेंबर २००१ धावफलक |
न्यूझीलंड | वि | बांगलादेश |
३४१/६ (८८ षटके) मार्क रिचर्डसन ८३ (१६७) मंजुरल इस्लाम राणा ३/९९ (२९ षटके) | ||
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला
- पावसामुळे दुसऱ्या दिवशी खेळ होऊ शकला नाही.[५]
संदर्भ
- ^ Lynn McConnell. "Victory completed in the manner expected". ESPNCricinfo. 8 March 2019 रोजी पाहिले.
- ^ Lynn McConnell. "Only a matter of time before Test win No 49 is completed". ESPNCricinfo. 8 March 2019 रोजी पाहिले.
- ^ Lynn McConell. "Cairns regains best bowling touch to punish Bangladesh". ESPNCricinfo. 8 March 2019 रोजी पाहिले.
- ^ "NZ happy with outcome on rain-reduced day". ESPNCricinfo. 8 March 2019 रोजी पाहिले.
- ^ Lynn McConnell. "Bad weather allows Daniel Vettori to put his feet up". ESPNCricinfo. 8 March 2019 रोजी पाहिले.