बांगलादेश क्रिकेट संघाचा अफगाणिस्तान दौरा (भारतामध्ये), २०१८
अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१८ | |||||
अफगाणिस्तान | बांगलादेश | ||||
तारीख | १ – ७ जून २०१८ | ||||
संघनायक | असगर स्तानिकझाई | शाकिब अल हसन | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | अफगाणिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | समिउल्ला शिनवारी (११८) | महमुदुल्ला (८८) मुशफिकर रहीम (८८) | |||
सर्वाधिक बळी | राशिद खान (८) | अबू जायद (३) | |||
मालिकावीर | राशिद खान (अफगाणिस्तान) |
बांगलादेश क्रिकेट संघाने देहरादून येथे अफगाणिस्तान क्रिकेट संघाविरुद्ध तीन ट्वेंटी20 आंतरराष्ट्रीय सामने (टी२०आ) खेळण्यासाठी भारताचा दौरा केला.[१]
अफगाणिस्तानने मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले, त्यामुळे त्यांना अजेय आघाडी मिळाली.[२] यामुळे त्यांना झिम्बाब्वे व्यतिरिक्त दुसऱ्या कसोटी संघाविरुद्धचा त्यांचा पहिला द्विपक्षीय टी२०आ मालिका विजय मिळाला.[३][४] अफगाणिस्तानने मालिका ३-० ने जिंकली.[५]
टी२०आ मालिका
पहिला टी२०आ
अफगाणिस्तान १६७/८ (२० षटके) | वि | बांगलादेश १२२ (१९ षटके) |
मोहम्मद शहजाद ४० (३७) महमुदुल्ला २/१ (१ षटक) | लिटन दास ३० (२०) राशिद खान ३/१३ (३ षटके) |
दुसरा टी२०आ
बांगलादेश १३४/८ (२० षटके) | वि | अफगाणिस्तान १३५/४ (१८.५ षटके) |
तमीम इक्बाल ४३ (४८) राशिद खान ४/१२ (४ षटके) | समिउल्ला शिनवारी ४९ (४१) मोसाद्देक हुसेन २/२१ (३ षटके) |
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
तिसरा टी२०आ
अफगाणिस्तान १४५/६ (२० षटके) | वि | बांगलादेश १४४/६ (२० षटके) |
समिउल्ला शिनवारी ३३* (२८) नजमुल इस्लाम २/१८ (४ षटके) | मुशफिकर रहीम ४६ (३७) राशिद खान १/२४ (४ षटके) |
- अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,००० धावा आणि ५०० बळी घेणारा शाकिब अल हसन बांगलादेशचा सर्वात जलद आणि एकूण तिसरा खेळाडू ठरला.[८]
संदर्भ
- ^ "Afghanistan to play three-match T20 series against Bangladesh in Dehradun". Hindustan Times. 8 May 2018 रोजी पाहिले.
- ^ "Rashid & Nabi hand Afghanistan series win over Bangladesh". International Cricket Council. 5 June 2018 रोजी पाहिले.
- ^ "Can Afghanistan land knockout blow?". ESPN Cricinfo. 5 June 2018 रोजी पाहिले.
- ^ "Rashid, Nabi wrap up historic series win for Afghanistan". ESPN Cricinfo. 5 June 2018 रोजी पाहिले.
- ^ "Rashid defends eight off the last over to seal 3–0 whitewash". ESPN Cricinfo. 7 June 2018 रोजी पाहिले.
- ^ चुका उधृत करा:
<ref>
चुकीचा कोड;first
नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही - ^ "Advantage Afghanistan in spin-friendly Dehradun". ESPN Cricinfo. 3 June 2018 रोजी पाहिले.
- ^ "Shakib fastest to 500 wickets, 10,000 runs". Dhaka Tribune. 9 June 2018 रोजी पाहिले.