Jump to content

बांगडी

बांगडी हा मनगटात घालण्याचा अलंकार आहे. बांगडी सहसा काचेची असते आणि प्लास्टिकच्या बांगड्या सुद्धा बाजारांमध्ये मिळतात.लग्ना वेळी वधूच्या हातात ज्या बांगड्या घालतात. त्यांना वज्रचुडा असे नाव आहे.हा सुद्धा लग्नामध्ये सोभाग्या अलंकार महणून वापरतात.तो चुडा हिरव्या किंवा पोपटी रंगाचा असतो.काही ठिकाणी तो लाल रंगाचा सुद्धा असतो.[] स्त्रियांच्या काही रोगांवर काचेच्या बांगडय़ांचा चांगला उपयोग होतो. त्या घातल्याने त्यांच्या चेहऱ्यावर तेज येते. दात दुखणे, रक्तदाब कमी-जास्त होणे यांवर या बांगडय़ांचा अनुकूल परिणाम होतो. बोबडेपणा, तोतरेपणा यांच्यावरही उपयोग होतो, असे मानले जाते.[]

भारतीय अलंकार- बांगडया

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा
  2. ^ "दागिने आणि आरोग्य". 2018-03-28 रोजी पाहिले.[permanent dead link]