बाँगाइगांव तेल शुद्धीकरण प्रकल्प
oil Refinery in Assam, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | तेल शुद्धीकरण प्रकल्प | ||
---|---|---|---|
स्थान | भारत | ||
| |||
बाँगाइगांव तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा बोंगईगाव रिफायनरी ही भारतातील आसाम राज्यातील चिरांग या प्रशासकीय जिल्ह्यातील बाँगाइगांव शहरात स्थित एक तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प आहे.[१] हा इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या मालकीचा आहे.
संदर्भ
- ^ "Refineries, petrochemical plant shut; Assam, North-East headed for fuel crisis - ET EnergyWorld". The Economic Times (इंग्रजी भाषेत). 2019-12-30 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2020-09-01 रोजी पाहिले.