बहुभाषी
बहुभाषी किंवा बहुभाषिक किंवा बहुभाषीय (Polyglot, Multilingual) म्हणजे असा व्यक्ती ज्याला अनेक भाषांचे ज्ञान आहे आणि जो अनेक भाषा बोलणारा वा जानणारा आहे.
- दुर्गा भागवत (१९१० - २००२) यांना मराठी, फ्रेंच, जर्मन, इंग्रजी, संस्कृत, पाली या भाषा येत.
हे सुद्धा पहा
- बहुभाषिकता