Jump to content

बहुकामुकता

बहुकामुकता एका वेळी एकापेक्षा जास्त व्यक्तींवर प्रेम करणे किंवा प्रेम करण्याची क्षमता असणे. बहुकामुकतेची व्याख्या कधीकधी सर्व संबंधित व्यक्तींच्या संमतीने एकापेक्षा जास्त व्यक्तींशी घनिष्ट संबंध ठेवणे किंवा संबंध ठेवण्याची इच्छा असणे, अशी केली जाते.

बहुपत्नीकत्वापेक्षा बहुकामुकता खालीलप्रमाणे वेगळी आहे:

  • बहुपत्नीकत्व: एक पुरुष आणि अनेक स्त्रिया (किंवा एक स्त्री आणि अनेक पुरुष) यांच्यातील विवाह. बहुपत्नीक विवाहात फक्त विषमलैंगिक संबंध असतात. दुसऱ्या शब्दांत, एका पुरुषाला अनेक बायका असतील तर तो त्या सर्वांशी शारीरिक संबंध ठेवेल, पण त्या स्त्रिया एकमेकांशी समलैंगिक संबंध ठेवणार नाहीत. जर खरोखरच या महिलांमध्ये समलैंगिक संबंध असतील तर ते गुप्त असेल. या परिस्थितीत या सर्व संबंधित व्यक्तींची, विशेषतः पत्नींची संमती विचारली जात नाही.
  • बहुकामुकता: या संबंधांमध्ये, अनेक व्यक्तींमध्ये विषमलैंगिक आणि समलैंगिक संबंध असतात. आणि हे सगळे समाधीत व्यक्तीच्या संमतीने होते. []

हे देखील बघा

संदर्भ