Jump to content

बहिर शाह

बहिर शाह
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
सैद बहिर शाह मेहबूब
जन्म २१ फेब्रुवारी, २००० (2000-02-21) (वय: २४)
कुनार प्रांत, अफगाणिस्तान
फलंदाजीची पद्धत उजखुरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ ब्रेक
भूमिका अव्वल फळीतील फलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकमेव कसोटी (कॅप २५) १४ जून २०२३ वि बांगलादेश
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१७— स्पीन घर
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धाकसोटीएफसीलिस्ट अटी-२०
सामने४०३५
धावा३,२२८१,१३५१५७
फलंदाजीची सरासरी७.००६०.९०३९.१३१९.६२
शतके/अर्धशतके–/–१०/१४२/८–/–
सर्वोच्च धावसंख्या३०३*१०४३७
चेंडू२५५१६
बळी
गोलंदाजीची सरासरी२९.००३.२५
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी१/०४/२
झेल/यष्टीचीत–/–२९/१५/-५/-
स्त्रोत: क्रिकइन्फो, २ डिसेंबर २०२३

बहीर शाह (२१ फेब्रुवारी २०००) हा अफगाण क्रिकेट खेळाडू आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो स्पीन घर टायगर्सकडून खेळतो आणि तो अफगाणिस्तान अंडर-१९ क्रिकेट संघाकडूनही खेळला आहे.[] २०१७ मध्ये पदार्पण केल्यापासून, बहिरने प्रथम वर्गीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहेत.

संदर्भ

  1. ^ "Bahir Shah". ESPN Cricinfo. 20 October 2017 रोजी पाहिले.