Jump to content

बहरैन महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी बहरैन महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. बहरैनने २० मार्च २०२२ रोजी ओमान विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. बहरैनने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

महिला ट्वेंटी२० स्पर्धा कामगिरी

आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० विश्वचषक कामगिरी पात्रता कामगिरी
वर्ष फेरी स्थान खेविअनिखेविअनि
इंग्लंड २००९पात्र ठरले नाहीसहभाग घेतला नाही
सेंट किट्स आणि नेव्हिससेंट लुसियाबार्बाडोस २०१०
श्रीलंका २०१२
बांगलादेश २०१४
भारत २०१६
सेंट लुसियाअँटिगा आणि बार्बुडागयाना २०१८
ऑस्ट्रेलिया २०२०
दक्षिण आफ्रिका २०२३
बांगलादेश २०२४
इंग्लंड २०२६TBDTBD
महिला ट्वेंटी२० आशिया चषक कामगिरी पात्रता कामगिरी
वर्ष फेरी स्थान खेविअनिखेविअनि
चीन २०१२पात्र ठरले नाहीसहभाग घेतला नाही
थायलंड २०१६
मलेशिया २०१८
बांगलादेश २०२२
श्रीलंका २०२४

यादी

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१०२७२० मार्च २०२२ओमानचा ध्वज ओमानओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२, मस्कतओमानचा ध्वज ओमान२०२१-२२ आखाती सहकार परिषद महिला ट्वेंटी२० चषक
१०३०२१ मार्च २०२२कतारचा ध्वज कतारओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२, मस्कतकतारचा ध्वज कतार
१०३३२२ मार्च २०२२सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबियाओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२, मस्कतबहरैनचा ध्वज बहरैन
१०३९२५ मार्च २०२२कुवेतचा ध्वज कुवेतओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२, मस्कतबहरैनचा ध्वज बहरैन
१०४१२६ मार्च २०२२संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२, मस्कतसंयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
११२३१७ जून २०२२कुवेतचा ध्वज कुवेतमलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूरअनिर्णित२०२२ एसीसी महिला ट्वेंटी२० अजिंक्यपद स्पर्धा
११३३१९ जून २०२२हाँग काँगचा ध्वज हाँग काँगमलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूरहाँग काँगचा ध्वज हाँग काँग
११३५२० जून २०२२नेपाळचा ध्वज नेपाळमलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूरनेपाळचा ध्वज नेपाळ
११४३२२ जून २०२२भूतानचा ध्वज भूतानमलेशिया युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगीभूतानचा ध्वज भूतान
१०१५६२३१ ऑगस्ट २०२३कतारचा ध्वज कतारमलेशिया युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगीबहरैनचा ध्वज बहरैन२०२४ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया पात्रता
१११५७४१ सप्टेंबर २०२३नेपाळचा ध्वज नेपाळमलेशिया सेलंगोर टर्फ क्लब, सेलंगोरनेपाळचा ध्वज नेपाळ
१२१५८३३ सप्टेंबर २०२३मलेशियाचा ध्वज मलेशियामलेशिया बायुएमास ओव्हल, पंडारमनमलेशियाचा ध्वज मलेशिया
१३१५९५४ सप्टेंबर २०२३संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीमलेशिया बायुएमास ओव्हल, पंडारमनसंयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१४१७६०१० फेब्रुवारी २०२४कतारचा ध्वज कतारमलेशिया सेलंगोर टर्फ क्लब, सेलंगोरकतारचा ध्वज कतार२०२४ एसीसी महिला प्रीमियर चषक
१५१७६४११ फेब्रुवारी २०२४इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशियामलेशिया सेलंगोर टर्फ क्लब, सेलंगोरइंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
१६१७७२१३ फेब्रुवारी २०२४मलेशियाचा ध्वज मलेशियामलेशिया बायुएमास ओव्हल, पंडारमनमलेशियाचा ध्वज मलेशिया