Jump to content

बहरैन क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी बहरैन क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. बहरैनने २० जानेवारी २०१९ रोजी सौदी अरेबिया विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. बहरैनने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

ट्वेंटी२० स्पर्धा कामगिरी

बहरैनचा ध्वज बहरैनची आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० विश्वचषकमधील कामगिरी

आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० विश्वचषक कामगिरी पात्रता कामगिरी
वर्ष फेरी स्थान खेविअनिखेविअनि
दक्षिण आफ्रिका २००७पात्र ठरले नाहीसहभाग घेतला नाही
इंग्लंड २००९
सेंट लुसियाबार्बाडोसगयाना २०१०
श्रीलंका २०१२
बांगलादेश २०१४
भारत २०१६सहभाग घेतला नाही
ओमानसंयुक्त अरब अमिराती २०२१
ऑस्ट्रेलिया २०२२
बार्बाडोससेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्सअँटिगा आणि बार्बुडागयानात्रिनिदाद आणि टोबॅगोअमेरिका २०२४
भारतश्रीलंका २०२६
ऑस्ट्रेलियान्यूझीलंड २०२८
युनायटेड किंग्डमआयर्लंडचे प्रजासत्ताक २०३०

बहरैनचा ध्वज बहरैनची आशिया चषकमधील कामगिरी

ट्वेंटी२० आशिया चषक कामगिरी पात्रता कामगिरी
वर्ष फेरी स्थान खेविअनिखेविअनि
बांगलादेश २०१६पात्र ठरले नाहीसहभाग घेतला नाही
संयुक्त अरब अमिराती २०२२
बांगलादेश २०२५

बहरैनचा ध्वज बहरैनची आशियाई खेळमधील कामगिरी

आशियाई खेळ
वर्ष फेरी स्थान खेविअनि
चीन २०१०[n १]सहभाग घेतला नाही
दक्षिण कोरिया २०१४[n १]
चीन २०२२

यादी

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
७१९२० जानेवारी २०१९सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबियाओमान अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कतबहरैनचा ध्वज बहरैन२०१९ एसीसी पश्चिम विभाग
७२१२१ जानेवारी २०१९Flag of the Maldives मालदीवओमान अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कतबहरैनचा ध्वज बहरैन
७२६२३ जानेवारी २०१९कुवेतचा ध्वज कुवेतओमान अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कतकुवेतचा ध्वज कुवेत
७२८२४ जानेवारी २०१९कतारचा ध्वज कतारओमान अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कतकतारचा ध्वज कतार
१०५०२३ फेब्रुवारी २०२०ओमानचा ध्वज ओमानओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कतओमानचा ध्वज ओमान२०२० एसीसी पश्चिम विभाग
१०५६२४ फेब्रुवारी २०२०Flag of the Maldives मालदीवओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ २, मस्कतबहरैनचा ध्वज बहरैन
१०६०२५ फेब्रुवारी २०२०कतारचा ध्वज कतारओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कतबहरैनचा ध्वज बहरैन
१०६३२६ फेब्रुवारी २०२०कुवेतचा ध्वज कुवेतओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कतकुवेतचा ध्वज कुवेत
१३४८२३ ऑक्टोबर २०२१कतारचा ध्वज कतारकतार वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दोहाबहरैनचा ध्वज बहरैन२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया पात्रता गट अ
१०१३५५२४ ऑक्टोबर २०२१कुवेतचा ध्वज कुवेतकतार वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दोहाकुवेतचा ध्वज कुवेत
१११३६८२७ ऑक्टोबर २०२१Flag of the Maldives मालदीवकतार वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दोहाबहरैनचा ध्वज बहरैन
१२१३७३२८ ऑक्टोबर २०२१सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबियाकतार वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दोहाबहरैनचा ध्वज बहरैन
१३१४७११८ फेब्रुवारी २०२२जर्मनीचा ध्वज जर्मनीओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ २, मस्कतबहरैनचा ध्वज बहरैन२०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता गट अ
१४१४७६१९ फेब्रुवारी २०२२आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ २, मस्कतआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१५१४८०२१ फेब्रुवारी २०२२संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ २, मस्कतबहरैनचा ध्वज बहरैन
१६१४८४२२ फेब्रुवारी २०२२Flag of the Philippines फिलिपिन्सओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ २, मस्कतबहरैनचा ध्वज बहरैन
१७१४८८२४ फेब्रुवारी २०२२कॅनडाचा ध्वज कॅनडाओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कतकॅनडाचा ध्वज कॅनडा
१८१७३०११ ऑगस्ट २०२२कुवेतचा ध्वज कुवेतओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कतबरोबरीत
१९१७३३१३ ऑगस्ट २०२२कुवेतचा ध्वज कुवेतओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कतकुवेतचा ध्वज कुवेत
२०१७३४१४ ऑगस्ट २०२२कुवेतचा ध्वज कुवेतओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कतकुवेतचा ध्वज कुवेत
२११७३७१६ ऑगस्ट २०२२कुवेतचा ध्वज कुवेतओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कतकुवेतचा ध्वज कुवेत
२२१७३९१७ ऑगस्ट २०२२कुवेतचा ध्वज कुवेतओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कतकुवेतचा ध्वज कुवेत
२३१८८११४ नोव्हेंबर २०२२कॅनडाचा ध्वज कॅनडाओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कतकॅनडाचा ध्वज कॅनडा२०२२-२३ डेझर्ट ट्वेंटी२० मालिका
२४१८८३१५ नोव्हेंबर २०२२ओमानचा ध्वज ओमानओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कतबहरैनचा ध्वज बहरैन
२५१८८४१६ नोव्हेंबर २०२२सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबियाओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कतबहरैनचा ध्वज बहरैन
२६१८९११७ नोव्हेंबर २०२२कॅनडाचा ध्वज कॅनडाओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कतबहरैनचा ध्वज बहरैन
२७१८९७१९ नोव्हेंबर २०२२ओमानचा ध्वज ओमानओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कतओमानचा ध्वज ओमान
२८१९०४२० नोव्हेंबर २०२२सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबियाओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कतसौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया
२९१९०९२१ नोव्हेंबर २०२२सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबियाओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कतसौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया
३०१९५६१५ डिसेंबर २०२२मलेशियाचा ध्वज मलेशियामलेशिया युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगीमलेशियाचा ध्वज मलेशिया२०२२-२३ मलेशिया चौरंगी मालिका
३११९६११६ डिसेंबर २०२२सिंगापूरचा ध्वज सिंगापूरमलेशिया युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगीबरोबरीत
३२१९६४१८ डिसेंबर २०२२कतारचा ध्वज कतारमलेशिया युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगीबहरैनचा ध्वज बहरैन
३३१९६९१९ डिसेंबर २०२२मलेशियाचा ध्वज मलेशियामलेशिया युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगीमलेशियाचा ध्वज मलेशिया
३४१९७४२१ डिसेंबर २०२२सिंगापूरचा ध्वज सिंगापूरमलेशिया युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगीबहरैनचा ध्वज बहरैन
३५१९७७२२ डिसेंबर २०२२कतारचा ध्वज कतारमलेशिया युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगीअनिर्णित
३६१९८१२३ डिसेंबर २०२२मलेशियाचा ध्वज मलेशियामलेशिया युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगीबहरैनचा ध्वज बहरैन
३७२०१५८ मार्च २०२३हाँग काँगचा ध्वज हाँग काँगहाँग काँग मिशन रोड मैदान, माँग कॉकहाँग काँगचा ध्वज हाँग काँग२०२२-२३ हाँग काँग चौरंगी मालिका
३८२०१६९ मार्च २०२३मलेशियाचा ध्वज मलेशियाहाँग काँग मिशन रोड मैदान, माँग कॉकमलेशियाचा ध्वज मलेशिया
३९२०१९११ मार्च २०२३कुवेतचा ध्वज कुवेतहाँग काँग मिशन रोड मैदान, माँग कॉकबहरैनचा ध्वज बहरैन
४०२०२११२ मार्च २०२३कुवेतचा ध्वज कुवेतहाँग काँग मिशन रोड मैदान, माँग कॉककुवेतचा ध्वज कुवेत
४१२२३४१५ सप्टेंबर २०२३कतारचा ध्वज कतारकतार वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दोहाकतारचा ध्वज कतार२०२३ पुरुष आखाती ट्वेंटी२० अजिंक्यपद स्पर्धा
४२२२३६१६ सप्टेंबर २०२३कुवेतचा ध्वज कुवेतकतार वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दोहाकुवेतचा ध्वज कुवेत
४३२२४०१८ सप्टेंबर २०२३सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबियाकतार वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दोहाबहरैनचा ध्वज बहरैन
४४२२४३१९ सप्टेंबर २०२३ओमानचा ध्वज ओमानकतार वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दोहाबहरैनचा ध्वज बहरैन
४५२२५०२२ सप्टेंबर २०२३संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीकतार वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दोहाबहरैनचा ध्वज बहरैन
४६२३३३३० ऑक्टोबर २०२३संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीनेपाळ मुलपाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कागेश्वरी-मनोहरासंयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती२०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया पात्रता
४७२३३९३१ ऑक्टोबर २०२३हाँग काँगचा ध्वज हाँग काँगनेपाळ मुलपाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कागेश्वरी-मनोहराबहरैनचा ध्वज बहरैन
४८२३४५२ नोव्हेंबर २०२३कुवेतचा ध्वज कुवेतनेपाळ मुलपाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कागेश्वरी-मनोहराकुवेतचा ध्वज कुवेत
४९२३४६३ नोव्हेंबर २०२३ओमानचा ध्वज ओमाननेपाळ त्रिभूवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, काठमांडूओमानचा ध्वज ओमान
५०२४९६५ मार्च २०२४कुवेतचा ध्वज कुवेतमलेशिया बायुएमास ओव्हल, पांडामारनबहरैनचा ध्वज बहरैन२०२४ मलेशिया खुली ट्वेंटी२० स्पर्धा
५१२५०२७ मार्च २०२४मलेशियाचा ध्वज मलेशियामलेशिया बायुएमास ओव्हल, पांडामारनबहरैनचा ध्वज बहरैन
५२२५०८९ मार्च २०२४टांझानियाचा ध्वज टांझानियामलेशिया बायुएमास ओव्हल, पांडामारनबहरैनचा ध्वज बहरैन
५३२५१०१० मार्च २०२४व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतूमलेशिया बायुएमास ओव्हल, पांडामारनबहरैनचा ध्वज बहरैन
५४२५१४११ मार्च २०२४मलेशियाचा ध्वज मलेशियामलेशिया बायुएमास ओव्हल, पांडामारनबहरैनचा ध्वज बहरैन
५५२५४७१२ एप्रिल २०२४ओमानचा ध्वज ओमानओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कतओमानचा ध्वज ओमान२०२४ ए.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० प्रीमियर चषक
५६२५५५१३ एप्रिल २०२४संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ २, मस्कतसंयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
५७२५६८१५ एप्रिल २०२४कुवेतचा ध्वज कुवेतओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ २, मस्कतकुवेतचा ध्वज कुवेत
५८२५७०१६ एप्रिल २०२४कंबोडियाचा ध्वज कंबोडियाओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कतबहरैनचा ध्वज बहरैन

नोंदी

  1. ^ a b २०१० आणि २०१४ या आवृत्त्यांमधील सर्व सामने हे बिन आंतरराष्ट्रीय दर्ज्याचे खेळवले गेले होते. सदर नोंदी फक्त संघाची कामगिरी दर्शविण्यासाठी संपादित केली आहे.