Jump to content

बहमन घोबादी

बहमन घोबादी ’सान सेबास्टिया’ येथील २००६ च्या चित्रपट महोत्सवादरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना
जन्मफेब्रुवारी १, १९६९
बानेह, इराण
कार्यक्षेत्र चित्रपट दिग्दर्शन
भाषाकुर्दी

बहमन घोबादी (फेब्रुवारी १, १९६९ - हयात) हा कुर्दी इराणी चित्रपट दिग्दर्शक आहे.

बाह्य दुवे