Jump to content

बसवराजेश्वरी

बसवराजेश्वरी जहागीरदार (१९२८- फेब्रुवारी १९, २००८[]) या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून १९८४,१९८९ आणि १९९१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कर्नाटक राज्यातील बेल्लारी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. त्यांनी २००४ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

  1. ^ "Former minister Basavarajeshwari passes away". One India. 19 जुलै 2023 रोजी पाहिले.