बळीराम सिरस्कार
बळीराम भगवान सिरस्कार हे महाराष्ट्रातील एक राजकारणी आहेत. ते सध्याच्या १३व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. ते बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते भारिप बहुजन महासंघ पक्षाशी संबंधित आहेत.[१] सिरस्कार हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून १७व्या लोकसभेसाठी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून लढत आहेत.