बळवंतराव मेहेंदळे
बळवंतराव मेहेंदळे हे पानिपतच्या युद्धात वीरमरण पत्करलेले पेशव्यांचे एक मातब्बर सरदार होते. यांच्या सन्मानार्थ मालगुंड येथे इ.स. १७६१ मध्ये पुण्याच्या श्रीमंत पेशव्यांनी हे ओंकारेश्वराचे मंदिर बांधले. [१][२]
संदर्भ
- ^ "संग्रहित प्रत". 2013-09-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-01-17 रोजी पाहिले.
- ^ मालगुंडचे ओंकारेश्वर मंदिर जीर्णावस्थेत[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती