बलरामपूर जिल्हा, छत्तीसगढ
बलरामपूर रामानुजगंज जिल्हा | |
छत्तीसगढ राज्यातील जिल्हा | |
![]() | |
देश | ![]() |
राज्य | छत्तीसगढ |
मुख्यालय | बलरामपूर |
- एकूण | रुपांतरण त्रूटी: किंमत हवी |
लोकसंख्या | |
-एकूण | ७,३०,४९१ (२०११) |
-लिंग गुणोत्तर | ९७३ ♂/♀ |
बलरामपूर रामानुजगंज हा भारताच्या छत्तीसगढ राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा छत्तीसगढच्या उत्तर भागात स्थित असून बलरामपूर हे त्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. २०१२ साली हा जिल्हा सुरगुजा जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला.