Jump to content

बलभीम कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बीड

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, बलभीम कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची स्थापना जून १९६० रोजी झाली.

ही संस्था मराठवाड्यातील एक अग्रगण्य आणि दर्जेदार शिक्षण देेणारी संस्था म्हणून सर्वदूर परिचित आहे.

बलभीम महाविद्यालय हे दर्जेदार शिक्षण देणा-या व वाणिज्य महाविद्यालये, २ विधी महाविद्यालये, १ मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे महाविद्यालय आहे.

ही शिक्षणशास्त्र महाविद्यालय, १ देवगिरी इन्स्टिट्युट ऑफ संस्था मराठवाड्यातील एक अग्रगण्य आणि दर्जेदार शिक्षण टेक्नॉलॉजी,

१ अभियांत्रिकी महाविद्यालय, १ तंत्रनिकेतन देणारी संस्था म्हणून सर्वदूर परिचित आहे.

आम्हा सर्वांसाठी महाविद्यालय, १ औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय आहे. [[

बलभीम महाविद्यालय, बीड

एकूण ७५ प्राथमिक व माध्यमिक विद्यालये व ४० उच्च अभिमानास्पद बाब म्हणजे शैक्षणिक वर्ष २०१८ मध्ये संस्थेच्या स्थापनेला साठ वर्ष पूर्ण होत आहेत.

संस्थेचे माध्यमिक विद्यालये आहेत. संस्थेमध्ये शिक्षण घेत असलेल्या अध्यक्ष मा. प्रकाशदादा सोळंके (माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य) विद्यार्थ्यांची साधारणत: संख्या एक लाखाच्या जवळपास आणि सरचिटणीस मा.आ.सतीशभाऊ चव्हाण यांच्या कुशल आहे. संस्थेमध्ये चार हजारापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सर्व शाळा-महाविद्यालयात आहेत. गेल्या ५९ वर्षात संस्थेने दैदीप्यमान प्रगती केली आहे. विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमाद्वारे कार्यक्रम सुरू प्रारंभी निश्चित केलेली उद्दिष्ट्ये साध्य करण्याचा संस्थेने आहेत. मराठवाड्याच्या शैक्षणिक व सांस्कृतिक उत्थानात सातत्याने प्रयत्न केला आहे. संस्थेचे भरीव आत्मीय योगदान आहे. संस्थेच्या हीरक सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणे. महोत्सवी वर्षात मागे वळून पाहत असतांना संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा एक भव्य रजतपट आमच्या नजरेसमोर येतो.

महाविद्यालयाची ध्येये

  • विद्याथ्र्यांनी उत्कृष्ट गुणवत्ता साध्य करणे. ।
  • अभिव्यक्ती करण्याची क्षमता निर्माण करणे. ।
  • सामाजिक जाणीव जागृती निर्माण करणे.
  • जागतिक स्पर्धेसाठी सक्षम करणे.