Jump to content

बलई (संकेतस्थळ)



बलई डॉट कॉम
प्रकारसंकेतस्थळ
उद्योग क्षेत्र आंतरजाल (इंटरनेट)
संस्थापक निलेश छडवेलकर
मुख्यालय पुणे, महाराष्ट्र, भारत
मालक निलेश छडवेलकर
संकेतस्थळबलई डॉट कॉम

प्रश्नोत्तरांद्वारे वा अन्य पद्धतीने मराठी भाषेत माहिती देणारे हे एक व्यावसायिक संकेतस्थळ आहे. याचा उपयोग ज्ञानकोश किंवा शब्दकोशासारखाही करता येतो.[] येथे तीन विभागांमधून साधारणत: २००००पेक्षा जास्त माहितीची पाने उपलब्ध आहेत.

बलई शब्दाची व्युत्पत्ती

जी गोष्ट, वस्तू वा घटना आपल्याला बोलतांना शब्दात व्यक्त करता येत नाही अशा गोष्टी, वस्तू वा घटना व्यक्त करण्यासाठी 'बलई' शब्दाचा वापर कोकणी भाषेत केला जातो.[]

ज्ञानगंगा विश्वकोश

संदर्भ

  1. ^ [१][permanent dead link]
  2. ^ बलई डॉट कॉम Archived 2012-06-05 at the Wayback Machine. (मराठी मजकूर) संकेतस्थळ दिनांक २२ जून २०१२ रोजी जसे दिसले.