Jump to content

बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (जर्मन: Internationale Filmfestspiele Berlin) हा जगातील एक प्रमुख चित्रपट महोत्सव आहे. दरवर्षी जर्मनीच्या बर्लिन शहरामध्ये भरवल्या जात असलेल्या ह्या सोहळ्याची सुरुवात इ.स. १९५१ साली पश्चिम बर्लिनमध्ये झाली. दरवर्षी ह्या महोत्सवामध्ये सुमारे ४०० आंतरराष्ट्रीय चित्रपट दाखवले जातात व अंदाजे ५ लाख प्रेक्षक हजेरी लावतात.

बाह्य दुवे