Jump to content

बर्लिंग्टन (न्यू जर्सी)

बर्लिंग्टन अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यातील एक शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,९२० इतकी होती. फिलाडेल्फियाचे उपनगर असलेल्या या शहराची स्थापना २४ ऑक्टोबर, १६९३ रोजी झाली. इंग्लंडच्या राजाच्या हुकुमानुसार ७ मे, १७३३ रोजी याची पुनर्स्थापना झाली. २१ डिसेंबर, १७८४ रोजी हे शहर न्यू जर्सी राज्यात शामिल केले गेले.