बर्फी!
बर्फी! | |
---|---|
दिग्दर्शन | अनुराग बासू |
निर्मिती | रॉनी स्क्रूवाला, सिद्धार्थ रॉय कपूर |
कथा | अनुराग बासू |
पटकथा | अनुराग बासू |
प्रमुख कलाकार | रणबीर कपूर प्रियांका चोप्रा इलिआना डिक्रुझ |
संगीत | प्रीतम |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | १४ सप्टेंबर २०१२ |
अवधी | १५० मिनिटे |
निर्मिती खर्च | ३० कोटी रुपये |
एकूण उत्पन्न | १७५ कोटी रुपये |
बर्फी! हा २०१२ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. अनुराग बासूने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये रणबीर कपूर, प्रियांका चोप्रा व इलिआना डिक्रुझ ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ह्या विनोदी चित्रपटामध्ये मर्फी बर्फी जॉन्सन नावाच्या दार्जीलिंगमधील मूक-बधिर इसमाची कथा रंगवली आहे. जगभर सुमारे १७५ कोटी रूपयांचा व्यवसाय करणारा बर्फी! सुपरहिट झाला.
पुरस्कार
- फिल्मफेअर पुरस्कार
- सर्वोत्तम चित्रपट
- सर्वोत्तम अभिनेता - रणबीर कपूर
- सर्वोत्तम महिला पदार्पण - इलिआना डिक्रुझ
- सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक - प्रीतम
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील बर्फी! चे पान (इंग्लिश मजकूर)