बर्फी
बर्फी ही खवा आणि साखर वापरून तयार केली जाणारी मिठाई आहे. यात अनेकदा खाण्याचा रंग टाकतात. मग चौकोनी आकाराच्या अल्युमिनीयमच्या ट्रे मध्ये त्यास थापतात व त्याच्या चाकूने/सुरीने वड्या पाडतात.