बर्निस रुबेन्स
बर्निस रुबेन्स (२६ जुलै १९२३ – १३ ऑक्टोबर २००४) एक वेल्स कादंबरीकार होती. [१] १९७० मध्ये द इलेक्टेड मेंबरसाठी बुकर पारितोषिक जिंकणारी ती पहिली महिला ठरली.
संदर्भ
- ^ Watts, Janet (14 October 2004). "Bernice Rubens: Booker-winning novelist whose work focused on the more disturbing aspects of human behaviour". Guardian.co.uk. 1 December 2012 रोजी पाहिले.