Jump to content

बर्नाउल

बर्नाउल
Барнаул
रशियामधील शहर

ओब नदीवरील बंदर
ध्वज
चिन्ह
बर्नाउल is located in रशिया
बर्नाउल
बर्नाउल
बर्नाउलचे रशियामधील स्थान

गुणक: 53°17′27″N 83°38′52″E / 53.29083°N 83.64778°E / 53.29083; 83.64778

देशरशिया ध्वज रशिया
विभाग आल्ताय क्राय
स्थापना वर्ष इ.स. १७३०
क्षेत्रफळ ३२२ चौ. किमी (१२४ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१४)
  - शहर ६,३२,८४८
  - घनता १,९५५ /चौ. किमी (५,०६० /चौ. मैल)
  - महानगर ८,१२,८७७
प्रमाणवेळ यूटीसी+०७:००


बर्नाउल (रशियन: Барнаул) हे रशिया देशाच्या आल्ताय क्रायचे ओब्लास्ताचे मुख्यालय व रशियामधील एक मोठे शहर आहे. बर्नाउल सायबेरियाच्या पश्चिम भागात ओब नदीच्या काठावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार येथील लोकसंख्या ६.१२ लाख होती.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे