बर्ट्रांड रसेल
बर्ट्रांड रसेल | |
---|---|
जन्म | २३ मे १८९१ ट्रेलेख, मॉनमाउथशायर, वेल्स |
मृत्यू | ११ जुलै, १९७४ (वय ८३) वेल्स |
राष्ट्रीयत्व | युनायटेड किंग्डम |
पुरस्कार | नोबेल पुरस्कार कलिंग पुरस्कार |
स्वाक्षरी |
बर्ट्रांड आर्थर विल्यम रसेल, तिसरा अर्ल रसेल (Bertrand Arthur William Russell, 3rd Earl Russell; १८ मे १८७२ - २ फेब्रुवारी १९७०) हा एक ब्रिटिश लेखक, तत्त्वज्ञ, इतिहासकार व गणितज्ञ होता. विसाव्या शतकामधील एक आघाडीचा तत्त्वज्ञ मानला जाणाऱ्या रसेलला १९५० सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. रसेल जगामधील प्रतिष्ठित शांतीपुरस्कर्त्या व्यक्तींपैकी एक होता. त्याने पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध, व्हियेतनाम युद्ध इत्यादी जागतिक युद्धांवर टीका केली होती तसेच त्याचा अण्वस्त्र बंदीला पाठिंबा होता.
ग्रंथ संपदा
१. प्रिंसिपल्स ऑफ मॅथेमॅटिका
२. प्रिंसिपिया मॅथेमॅटिका
३. ऑटोबायोग्राफी
४. एज्युकेशन अँड द सोशल ऑर्डर
शिक्षण विषयक विचार
१. शिक्षण लोकशाही विकासासाठी
२. बालकांच्या सुप्त गुणांचा विकास करणे.
३. प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे असावे .
४. बालकांच्या वैयक्तिक गुणांकडे लक्ष
५. बालकांच्या अभिरुचीनुसार अध्यापन
६. शिक्षणाचा कालावधी ठरवणे.
७. उच्च शिक्षणाचा विस्तार व संशोधनाला प्राधान्य देणारे शिक्षण
८. योग्य शाळेत बालकाचे शिक्षण [१]
बाह्य दुवे
मागील विल्यम फॉकनर | साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते १९५० | पुढील पार लागेरक्विस्ट |
- ^ तापकीर दत्तात्रेय, मिसळ चंद्रकांत. शिक्षणशास्त्र मार्गदर्शक. पुणे. pp. ९-१०.