बरुण सोबती
Indian actor | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | ऑगस्ट २१, इ.स. १९८४ नवी दिल्ली | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
पुरस्कार |
| ||
| |||
बरुण सोबती [१] एक भारतीय अभिनेता आहे. इस्स प्यार को क्या नाम दूं मधील अर्णव सिंग रायजादा आणि असुर मधील निखिल नायर यांच्या भूमिकेसाठी तो प्रसिद्ध आहे.
सोबती यांनी २००९ मध्ये स्टार प्लसच्या श्रद्धा या कार्यक्रमात स्वयम खुराणाच्या भूमिकेत पदार्पण केले. त्यांनी नंतर दिल मिल गये या मेडिकल शोमध्ये वैद्यकीय इंटर्न डॉ. राज म्हणून छोटी भूमिका केली.
सोबतीने २०१४ मध्ये रोमँटिक कॉमेडी मैं और मिस्टर राइट या चित्रपटातून पदार्पण केले. BFI लंडन फिल्म फेस्टिव्हल, मुंबई फिल्म फेस्टिव्हल आणि कान्स चित्रपट महोत्सव यांसारख्या फेस्टिव्हलमध्ये चित्रपटाच दाखवला गेला होता.[२][३]
संदर्भ
- ^ "Winners Of The Filmfare OTT Awards 2023: Full List Out". filmfare.com (इंग्रजी भाषेत). 2023-11-28 रोजी पाहिले.
- ^ "Exclusive: Barun Sobti and Pashmeen Manchanda become parents for the second time; blessed with a baby boy". The Times of India. 2023-04-26. ISSN 0971-8257. 2023-09-12 रोजी पाहिले.
- ^ "6th Apsara Awards-". apsaraawards.org. 5 March 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-10-23 रोजी पाहिले.