Jump to content

बरिशाल विभाग

बारिसाल जिल्ह्याचे नकाशावरील स्थान

बारिसाल विभाग
বরিশাল বিভাগ
बांगलादेशचा विभाग

बारिसाल विभागचे बांगलादेश देशाच्या नकाशातील स्थान
बारिसाल विभागचे बांगलादेश देशामधील स्थान
देशबांगलादेश ध्वज बांगलादेश
राजधानीबारिसाल
क्षेत्रफळ१३,२२५ चौ. किमी (५,१०६ चौ. मैल)
लोकसंख्या८३,२५,६६६
घनता६३० /चौ. किमी (१,६०० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२BD-A
प्रमाणवेळयूटीसी+०६:००
संकेतस्थळhttp://barisaldiv.gov.bd/

बारिसाल (बंगाली: বরিশাল বিভাগ) हा दक्षिण आशियातील बांगलादेश देशाचा एक विभाग आहे. हा विभाग बांगलादेशच्या दक्षिण भागात स्थित असून त्याच्या दक्षिणेस बंगालचा उपसागर तर इतर तीन दिशांना बांगलादेशाचे इतर विभाग आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने बांगलादेशमधील सर्वात कमी लोकवस्ती असलेला ह्या विभागामधून अनेक नद्या वाहतात. बारिसाल नावाचे शहर ह्या विभागाचे मुख्यालय आहे. २०११ साली बारिसाल विभागाची लोकसंख्या सुमारे ८३ लाख होती.

बाह्य दुवे