बराक नदी भारताच्या मणिपूर, मिझोरम आणि आसाम राज्यातून वाहणारी नदी आहे. ही नदी बांगलादेशमध्ये सुरमा नदीला मिळते.
सिलचर व लखीपूर ही आसाममधील शहरे बराक नदीच्या काठावर वसली आहेत.